२ . वैभवशाली भारताच्या पाऊलखुणा
१ . संसदेला साष्टांग नमस्कार घालणारा पहिला पंतप्रधान श्री . नरेंद्र मोदी
२ . माता गंगेच्या आरतीने आपल्या कार्याचा शुभारंभ करणारे .
३ . पंतप्रधान श्री . नरेंद्र मोदी पाहुण्यांना भगवदगीता हा सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान ग्रंथ भेट देतात .
४ . शिक्षकदिनी देशातील सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला .
५ . अधिकारी कार्यालयात वेळेवर येतात . काम करतात .
६ . कोणाही मंत्र्यांनी कार्यालयात नातेवाईकांना नोकरी देणे बंद .
७ . सेन्सेक्स सतत वाढत आहे .
८ . शेजारी देशांशी घनिष्ट मैत्रीसाठी पावले . शपथविधीला शेजारी राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण .
९ . इराक मध्ये अडकलेल्या ४२ नर्स सकुशल भारतात आणल्या .
१० . यशस्वी ब्रिक्स परिषद .
११ . योजना आयोगाचे विसर्जन . नीती आयोगाची स्थापना .
१२ . पाकिस्तानशी होऊ घातलेली सचिव स्तर वार्ता रद्ध .
१३ . सफल भूतान , नेपाळ , जपान , अमेरिका , ऑस्ट्रेलिया दौरा .
१४ . ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांनी तस्करांनी चोरलेल्या आता त्यांच्या संग्रहालयात असलेल्या प्राचीन नटराज व अर्धनारीनटेश्वर मुर्त्या मोदींना भेट दिल्या .
१५ . ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री श्री . टोनी एबोट यांनी युरेनियम पुरवठा करार केला .
१६ . विश्वविक्रमी २४ तासात ४० किमी रस्ता पूर्ण. सातारा जिल्ह्यातील पुसेगांव ते म्हासुर्णे .
१७ . अमेरिकेतील मेडिसन स्क्वेअर येथे ऐतिहासिक भाषण .
१८ . केंद्रीय विद्यालयातील तिसरी भाषा जर्मन करण्याचा चुकीचा निर्णय दुरुस्त करीत पुन्हा संस्कृत भाषेची स्थापना .
१९ . नेशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्या पुस्तकामधून मेधा पाटकर यांचा धडा हटविला .
२० . ऑस्ट्रेलियातील अल्फान्सन एरिना येथे ऐतिहासिक भाषण .
२१ . २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संयुक्त राष्ट्र संघ द्वारा घोषित . १७५ देशांची मान्यता .
२२. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष श्री . बराक ओबामा भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित .
२३ . अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या सौभाग्यवती श्रीमती मिशेल बराक ओबामा यांना आगपेटीच्या पेटीत मावेल अशी तलम साडी सप्रेम भेट .
२४ . आतंकवाद विरोधी कारवाईवरील थेट प्रक्षेपणावर बंदी आणली .
२५ . येमेन मध्ये अडकलेल्या ४५०० देशी विदेशी लोकांना सुखरूप परत आणले .
२६ . नेसले या बहुराष्ट्रीय कंपनीच्या मेगी या उत्पादनावर बंदी घातली . नूडल्स मध्ये शिशाचे प्रमाण जास्त होते .
२७ . कैलास मानसरोवर यात्रेसाठी चीनमधून नवा रस्ता खुला केला .
२८ . चित्रपट परीक्षण मंडळाची पुनर्रचना केली .
२९ . विदेश यात्रेत पंतप्रधान हिंदू मंदिरांचे दर्शन घेऊ लागले .
३० . भारताची धार्मिक राजधानी बनारस . तेथील घाट चकाचक होऊ लागले . अभियानासाठी स्वतंत्र खाते व मंत्री नियुक्त .
३१ . बेन्केत जनधन योजना, भारतीयांची विश्वविक्रमी ४९ कोटी खाती उघडली .
३२ . पहिल्यांदा भारतीय पंतप्रधान मंगोलियात गेले . चीनच्या पाकी कारवायांना काटशह .
३३ . मणिपूर हिंसाचारानंतर ९ जून २०१५ ला म्यानमार सीमेत घुसून १०० वर अतिरेक्यांना ठार केले
३४ . दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नामकरण अब्दुल कलाम रस्ता असे केले .
३५ . संयुक्त अरब अमिरातीत पहिल्यांदा हिंदू मंदिरासाठी जागा मिळविली .
३६ . संयुक्त अरब अमिरात मधील भाषणाला विक्रमी ५० हजारांचा जनसमुदाय .
३७ . गुप्तचर खाते ( इन्टेलिजन्स ब्युरो ) च्या प्रतिक चिन्हामधून ब्रिटीश मुकुट काढून अशोक चिन्ह स्थापन .
३८ . पंतप्रधान झाल्यावर नवी गाडी नवा कर्मचारी वर्ग असा खर्च नाही .
३९ . देशातील प्रमुख १० राष्ट्रपुरुषांवर टपाल तिकिटे छपाई .
४० . नाग विद्रोही समवेत यशस्वी शांती समझोता .
४१ . माता वैष्णोदेवीला जाण्यास पहिल्यांदा रेल्वे सुविधा .
४२ . पंतप्रधानांकडून रोजा इफ्तार पार्टी बंद .
४३ . नैसर्गिक आपत्तीत प्रधानमंत्री पहिल्यांदा अत्यंत सक्रीय .
४४ . अमेरिकी राष्ट्रपती पंतप्रधानांशी हॉट लायन सुरु करतो .
४५ . पाक व्याप्त काश्मिराची भारतात सामील होण्याची मागणी .
४६ . कुख्यात डॉन छोटा राजन याला इंडोनेशिया कडून आणला .
४७ . कुख्यात उल्फा आतंकवादी नेता अनुप चेतीया याला बांगलादेश कडून आणला .
४८ . स्पेक्ट्रम लिलावातून २ लाख कोटी रुपये मिळविले .
४९ . परदेशी गुंतवणुकीसाठी जगात अव्वल क्रमांक मिळविला .
५० . निवृत्त सैनिकांसाठी ' वन रेंक वन पेन्शन ' ची घोषणा .
५१ . सरदार पटेलांचा विश्वविक्रमी पुतळा उभारला .
५२ . पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफाना भेटून आले .
५३ . जगातील मोठ्या कंपनीच्या मालकांसमवेत बैठक .
५४ . परदेशी भारतीयांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतोय .
५५. दिब्रुगढ तेल शुद्धीकरण प्रकल्प पुन्हा सुरु केला .
५६ . अमेरिकी धार्मिक शिष्टमंडळाला व्हिसा नाकारला .

५७ . अटल टनेल जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा .
५८ . नेताजी सुभाषचंद्राच्या मृत्यू विषयक धारिका मुक्त केल्या .
५९ . १५०० अतिमहनीय व्यक्तींना बळकावलेल्या सरकारी निवासातून बाहेर हाकलले .
६० . इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी आपल्या नातवाचे नाव श्रीनरेंद्र असे ठेवले .
६१ . लंडनच्या मेयरच्या निवडणुकीत श्री . मोदींच्या नावाचा वापर होतोय
६२ . देशातील सगळ्या शाळांत शौचालये बनविण्याचे लक्ष्य पूर्ण .
६३ . देशातील ८० टक्के घरात आता एलपीजी वापरली जाते .
६४ . वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपस्वी व्यक्तींना वाकून नमस्कार करणारा पंतप्रधान .
६५ . सौदी अरेबियाच्या भूमीवर मूळ भारतीय नागरिकांना संबोधित करणारा पहिला पंतप्रधान .
६६ . सौदी अरेबियाचा सर्वोच्च सन्मान ' जायद मेडल ' मिळविणारा अमेरिका, रशिया नंतरचा तिसरा जागतिक नेता .
६७ . देशातील कालबाह्य झालेले १७०० कायदे रद्द केले.
६८ . ' मन कि बात ' या रेडियो कार्यक्रमातून जनतेशी संवाद. आकाशवाणीला पुनः प्रतिष्ठा .
६९ . भारताचा नकाशा चुकीचा दाखविल्यास कैद व दंडाची तरतूद असलेला कायदा आणण्याची तयारी . गुगल, चीन वठणीवर .
७० . विधानसभा निवडणुकीत आसामचा ऐतिहासिक विजय .
७१ . २०१८ पर्यंत देशातील सगळ्या १८,४५२ गावात वीज पोहोचविण्याचे लक्ष्य. देशातील सगळ्या ५,९७,४६४ गावात वीज . लक्ष्य पूर्ण .
७२ . जीवनोपयोगी औषधात ३० % कपात .
७३ . एका मिनिटात १५००० रेल्वे तिकिटे मिळणे शक्य .
७४. एल ई डी वीज दिव्यातून २०००० मेगावॅट विजेची बचत .
७५ . एअर इंडिया विमान कंपनी नफ्यात आणली .
७६ . भारतीय संचार निगम कंपनी नफ्यात आणली .
७७ . आधार कार्डाद्वारे १००,००,००,००० लोकांना जोडले . स्वार्थी मध्यस्थांना बाजूला केले .
७८ . भरपगारी प्रसूती अवकाश ६ महिने, गरोदर आहार भत्ता ६००० रुपये केला .
७९. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक ३८ पाक सैनिक ठार .
८०. एका रात्रीत नोटबंदी . ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद .
८१. देशातील ५,५०,००,००० गरीब कुटुंबांना मोफत गैस जोडणी दिली.
८२ . अँजिओप्लास्टीसाठीचा बेअर मेटल स्टेण्ट २९,६०० ऐवजी ७२६०रु . व ड्रग इल्युटिंग स्टेण्ट १,२१,००० ऐवजी ३१,०८० रुपयात मिळेल .
८३ . अरुणाचल प्रदेशात चीनच्या दिशेने ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात . रणगाडा डिव्हिजन तैनात .
८४ . काश्मिरातील राष्ट्रविरोधी आंदोलने थंड पडली .
८५ . पाकिस्तानातून येणाऱ्या नकली नोटा बंद .
८६ . नक्षली कारवायात लक्षणीय घट . आत्मसमर्पणात वाढ .
८७ . राजकीय पक्षांच्या रोखीच्या देणगीवर मर्यादा घातली .
८८ . शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी नफ्यात आणली .
८९ . जवानांसाठी १,८६,१३८ बुलेट प्रूफ जॅकेट्सची खरेदी .
९० . रेल्वे स्टेशनवर १ रुपयात जल एटीएम .
९१ . शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई .
९२ . इस्रायलला भेट देणारे पहिले पंतप्रधान .
९३ . डोकलाम मध्ये चीन बरोबर युद्धाच्या पवित्र्यात सेना उभी केली .
९४ . चीन पहिल्यांदा बचाव पवित्र्यात .रस्ता बांधणी बंद .
९५ . रात्रीचा प्रवास व दिवसा बैठका, वेळ व पैसा बचत .
९६ . तीन तलाक संबंधी कायदा निर्णयाने मुस्लिम महिलांना संरक्षण .
९७ . क्षेपणास्त्रांची विदेशांना पहिल्यांदा विक्री .
९८. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमची संपत्ती ब्रिटन, सौदी अरेबिया देशात जप्त .
९९ . १०० रुपयांचे नाणे व २०० रुपयांची नोट काढली .
१०० . देशात एकात्मिक कर प्रणाली ( GST) लावण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारा नेता .
१०१ . काश्मीर अनंतनाग शहरात २८ वर्षांनी रावण दहन झाले .
१०२ . वीज व्यवस्थेत स्वयंपूर्णता . वीज निर्यात नेपाळ , बांगला देशाला .
१०३ . अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानाची स्थापना.
१०४. सौदी अरेबियातील पाकिस्तानी हळूच आपण इंडियन आहोत असे सांगतात.
१०५ . काशी विश्वनाथ कोरीडोर निर्माण .
१०६ . जल, जमीन आणि आकाश या तिन्ही क्षेत्रांतून सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे डागणारा भारत जगातील पहिला देश ठरला.
१०७ . भारत सभोवतीच्या देशांना मिंधे बनवून २०२०-२५ दरम्यान भारतावर आक्रमण करण्याच्या १५ वर्षांच्या प्रयत्नांवर १५ महिन्यांत पाणी .
१०८. नोटबंदीनंतर ५८५ अब्ज रुपये सरकारी खात्यात जमा .
१०९ . झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिचर्स फाउंडेशनवर प्रतिबंध . झाकीर देश सोडून पळाला .
११० . आसामात ३१ लाख अवैध रहिवाशी लोकांचा शोध लावला .
१११ . जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला 2500 बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ मिळाले.
११२ . अफगाणिस्थानातील चाबहार बंदराचा विकास . पाकिस्तानचा ४ अब्जाचा व्यापार १ अब्जावर आला .
११३. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमच्या संपत्तीचा लिलाव केला .
११४ . भारतातील विद्यापीठांची संख्या २०१४ मध्ये ७२३ आता २०२३ मध्ये १११३
११५. विश्वासार्ह सरकारात मोदी सरकारला जगात ३ रा क्रमांक .
११६ . आतंरराष्ट्रीय न्यायालयात जज म्हणून श्री . दलवीर भंडारी १९३ पैकी १८३ मतांनी विजयी . सिक्युरिटी कौन्सिलची १५ पैकी १५ मते .
११७ . दोन जागी नोकरी करणाऱ्या १,३०,००० शिक्षकांची नावे आधार कार्डमुळे उघड .
११८ . खोट्या गैस जोडण्या ३ कोटी ७७ हजार रद्द झाल्या .
११९ . मनरेगा मधून ८७ लाख खोटी नोकरी कार्डे रद्द झाली .
१२० . रुपये १ लाख कोटीची शत्रू संपत्ती विकण्याच्या कामाला सुरुवात .
१२१ . जागतिक लोकप्रिय राष्ट्रप्रमुखात पहिले महत्वपूर्ण स्थान .
१२२ . दावा न केलेले प्रॉव्हिडंट फंडाचे ५८५०० कोटी रुपये सरकारात जमा .
१२३ . आधाराने बॅंकेशी ५० कोटी लोक जोडले गेले .
१२४ . यु. अ. अमिरातीत पहिल्या हिंदू मंदिराची पायाभरणी .
१२५ . पेलेस्टिनात इस्रायली संरक्षण व्यवस्थेत गेले .
१२६ . पंतप्रधानाना पेलेस्टिनचा सर्वोच्च नागरी सन्मान ' ग्रॅन्ड कॉलर ऑफ दि स्टेट ' मिळाला .

१२७. काँग्रेसी राफाएल विमान करारात बदलामुळे २२६८ कोटींची बचत .
१२८ . मदरसातील अनुदान घेणारी खोटी १,९५,००० मुलांची नावे रद्द.
१२९ . १,५०,००,००० खोटे रेशन कार्ड धारक रद्द .
१३० . खोट्या ३,००,००० कंपन्या बंद .
१३१ . गैर सरकारी ४०,००० संस्था बंद .
१३२ . १७ ऑगस्टला दुबई क्रिकेट स्टेडियमात ४०,००० लोकांची सभा .
१३३ . पेनकार्ड धारकांत १५,००० खोटे धारक पकडले .
१३४ . पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटात काम करायला बंदी .
२३५ . अबुधाबी मध्ये ओएनजीसीला तेल कंपनीत १० टक्के भागीदारी .
१३६ . खलिस्तान समर्थक केनडा पंतप्रधान श्री . ट्रुडॉ यांना ४ दिवस भेट नाही .
१३७ . नदी जोड प्रकल्प पुन्हा सुरु केला .
१३८ . जपानी सहकार्याने शून्य व्याजावर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प .
१३९ . संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर ३३ व्या वर्षी १९७ पैकी १६० मते घेऊन अनिरुद्ध राजपूत विजयी .
१४० . बॅंकेचे मोठ्या लोकांनी बुडविलेल्या ९ लाख कोटी पैकी ४ लाख कोटी परत मिळविले .
१४१ . २००० किमी वेगाचे फायटर विमान महिंद्रा व एचएएल बोईंग कंपनी संयुक्तरित्या बनविणार .
१४२ . फळभाजीला अनैसर्गिक वाढीसाठी देणाऱ्या ऑक्सिटोसिन रसायनाच्या आयातीवर बंदी .
१४३ . १२००० अश्वशक्ती रेल्वे इंजिन मेक इन इंडिया अंतर्गत मधेपुरा फेक्टरीत बनविणारा जगातील पाचवा देश बनला .
१४४. पाकिस्तान व चीन सोडून सगळे भारताचे मित्र .
१४५ . बुर्ज खलिफा तिरंगी रंगात रंगला .
१४६ . प्रजासत्ताक दिन संचलनात यु. अ. अमिरातीची सैनिकी तुकडी सामील .
१४७ . जपान व भारताचा संयुक्त सैन्य अभ्यास .
१४८ . ऑस्ट्रेलिया युरेनियम देण्यास राजी .
१४९ . व्हिएतनाम देशात रिलायन्स द्वारा तेल उत्पादन सुरु
१५० . विना युद्ध पाकिस्तानचे आर्थिक कंबरडे मोडले .
१५१ . सौदी अरेबियाशी दोस्ती पाकिस्तानची आर्थिक ताकद कमजोर केली .
१५२ . विजय मल्ल्या बॅंकांचे सगळे पैसे द्यायला तयार .
१५३ . हिंदु महासागरातील सेशेल्स बेटावर भारतीय लष्करी तळ .
१५४ . रामायण संबंधित १३ स्थानांना जोडणारी पर्यटक रेल्वे सुरु .
१५५ . २०१४ साली १० वी असलेला आज जगातील सर्वात मोठी ५ वी अर्थव्यवस्था भारत झाला .
१५६ . सैन्य शक्तीत जगातील सर्वात मोठी ४ थी शक्ती भारत .
१५७ . आकर्षक ' वंदे भारत ' रेल्वेगाडी निर्मिती.
१५९ . पंतप्रधान ' चॅम्पियन्स ऑफ दि अर्थ ' पुरस्कार संयुक्त राष्ट्राकडून प्रदान .

१६० . संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगावर भारत १९३ पैकी १८८ मते घेऊन विजयी .
१६१ . अफगाणिस्तानच्या ' अमीर अमानुल्लाह खान ' या सर्वोच्च्य सन्मानाने सन्मानित .
१६२. दिवाळीतील चिनी वस्तूंचा बाजार २०१३ साली ८७% आता २०१८ मध्ये २०%
१६३. पाकिस्तानच्या सैनिकी ठाण्यावर थेट हल्ला करून ठाणे उद्ध्वस्त . ३०० पाकी ठार .
१६४ . संयुक्त राष्ट्र संघात हिंदीला सातवी अधिकृत भाषा म्हणून मान्यता .
१६५ . शौचालयांचे बांधकाम ७,००,००,०००
१६६ . गरिबांसाठी घरांचे बांधकाम २,००,००,०००
१६७ . १९५५ ते २०१४ गैस जोडण्या १३ कोटी. २०२३ मध्ये ३१ कोटी.
१६८ . जगातील सर्वात मोठी बिमा योजना .
१६९ . डिजिटल पेमेंटसाठी रूपे कार्डाचा प्रचार . २०१७ मध्ये ६००० कोटी, २०१८ मध्ये १६००० कोटी
१७० . परदेश दौऱ्यावर खर्च ३५५ कोटी, विदेशी निवेश आला १५ लाख कोटी
१७१ . वन रॅन्क वन पेन्शन १९८६ पासूनची सैनिकांची मागणी २०१६ साली पूर्ण .
१७२ . अत्याधुनिक रायफलची मागणी २०१८ मध्ये पूर्ण .
१७३ . भारतीय रेल्वेत १,००,००० बायो शौचालय .
१७४ . २०१७ मध्ये ५७ वर्षातील सर्वात कमी अपघात .
१७५ . पेक्यांग विमानतळ. चीनच्या सीमेलगत ,( विमानाचे १. ५ मिनिट) विक्रमी वेळात विमानतळ बांधणी .
१७६ . भारतीय सैन्यासाठी इंग्रज मार्शल बदलून भारतीय संगीतावरील ट्यून सुरु .
१७७ . जलमार्गाने अशक्यप्राय अशी कंटेनर वाहतूक कोलकाता ते बनारस, गंगा नदीतून सुरु .
१७८ . मोबाईल रिचार्ज कालावधी २८ वरून ३० दिवस केला .
१७९ . बांगला देशाची पूर्ण सीमा बंद . घुसखोरी थांबली .
१८० . हिंदू महासागरात दोन बेटे ( मॉरिशसचे अगालेगा व सेशेल्सचे एझम्पशन ) लीजवर घेऊन तेथे लष्करी तळांची स्थापना .
१८१ . आंतरराष्ट्रीय आर्थिक, जी २० संमेलन २०२२ वर्षी पहिल्यांदा भारतात .
१८२ . ईंजिनविरहित रेल्वे भारतात पहिल्यांदा १८०गतीने धावली .
१८३ . नोट बंदीपूर्वी १ डॉलर पाकिस्तानी ७४ रुपये . आज १४४ रुपये.
१८४. जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्वोच्च नेता.
१८५ . भारतातील पहिल्या जागतिक आर्थिक कारवाईत नीरव मोदींची ६३७ कोटी रुपये संपत्ती जप्त
१८६ . ऑगस्ता वेस्टेलॅन्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल क्रिस्टियन मिशेलला भारतात आणले .
१८७ . युनेस्कोने कुंभमेळ्याला अमूर्त सांस्कृतिक धरोहर म्हणून मान्यता दिली .
१८८ . गंगा स्वच्छ होत चालली .
१८९ . भारत, म्यानमार व थायलंड यांना जोडणारा रस्ता होणार .
१९० . फ्रान्सकडून अण्वस्त्रधारी राफाएल विमानांची खरेदी .
१९१ . गरीब सवर्णांना १० टक्के आरक्षण .
१९२ . जगातील कोठलाही हिंदू भारताचा नागरिक म्हणून स्वीकार्य .
१९३ . १३०० रोहिंग्या मुसलमानांना बांगला देशात परत पाठविले .
१९४ . इंडोनेशियातील प्राचीन हिंदू (प्रम्बानंन) व बौद्ध (बोरोबुदूर)मंदिरात पूजेला अनुमती .
१९५ . ट्रेन १८ ची जगात मागणी वाढत आहे .
१९६ . आसामात कार्बी आंगलॉन्गशी समझोता . १००० विद्रोही शरण .
१९७ . काश्मीर पाठोपाठ बारामुल्ला जिल्हा स्थानिक आतंकवादी मुक्त .
१९८ . जगातील सर्वांत मोठा स्वयंचालीत दुचाकी ओला कारखाना भारतात स्थापित .
१९९ . मानवरहित रेल्वे फाटके पूर्णपणे बंद . अपघातात घट.
२०० . ऑगस्ता वेस्टेलॅन्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील राजीव सक्सेना व दीपक तलवार यांना पकडून आणले .
२०१ . पाकिस्तानचा ' मोस्ट फेवर्ड नेशन्स ' दर्जा काढून घेतला .
२०२ . हुरियत नेत्यांची सुरक्षा काढून घेतली .
२०३ . देशविरोधी लिहिणे वा बोलणे यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरु .
२०४ . पाकिस्तानात जाणारे पाणी अडविण्याचा निर्णय .
२०५ . दक्षिण कोरियाच्या सेऊल शांती पुरस्कार २०१९ ने सन्मानित .
२०६ . बालकोट हवाई हल्ल्यात जैश ए महम्मदचे साडेतीनशे दहशतवादी ठार .
२०७ . रशियाच्या सर्वोच्च्य ' ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टाल ' पुरस्काराने सन्मानित .
२०८ . मध्य प्रदेशात बारा तासात ६.६ कोटी झाडे लावली . गिनीस विक्रम
२०९ . ढोंगी अटकांतून सुटका . साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, पोलीस प्रदीप शर्मा, सैनिक कर्नल दिनेश पठानिय, कर्नल पुरोहित, स्वामी असिमानंद
२१० . सीमेवर घुसखोरी करणारे ४५० पाकिस्तानी घुसखोर ठार .
२११ . काश्मिरात अशांती पसरविणारे ९५० दहशतवादी ठार .
२१२ . देशात अराजक पसरविणारे ८२५ नक्षलवादी ठार .
२१३ . हिंदू नरसंहारक ३८७ मोपल्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या सूचीतून वगळले .
२१९ . संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अध्यक्षस्थानी बसणारे पहिले पंतप्रधान .
२२० . रेल्वे अपघातात घट २०१४ मध्ये ११८ सन २०१९ मध्ये ०
२२१ . विश्वविक्रमी २४ तासात ४० किमी रस्ता पूर्ण. सातारा जिल्ह्यातील पुसेगांव ते म्हासुर्णे .
२२२ . अभियांत्रिकी शिक्षण आता ८ देशी भाषेत
२२३ . मिझोरमातील ३७,००० रियांग जनजाती शरणार्थीना त्रिपुरात कायम स्वरूपी निवासस्थाने .
२२४. करोना महामारीत विदेशात अडकलेल्या ६ कोटी ७५ लाख भारतीयांना मायदेशी आणले.
२२५ . व्हिसाशिवाय आता या देशात प्रवेश - नेपाळ, कतार, ब्राझील
२२६ . वाराणसीत जगातील सर्वांत मोठ्या स्वर्वेद ध्यानमंदिराची उभारणी .
२२७ . हे सीईओ भारतीय आहेत गुगल , मायक्रोसॉफ्ट , मास्टरकार्ड , पेप्सिको , सॉफ्टबॅंक , अडोबे
२२८ . चीनने अरुणाचल प्रदेश व संपूर्ण जम्मू आणि काश्मीर भारतीय नकाशात दाखविला .
२२९ . मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले .
२३० लोकसभेत ३०३ जागा मिळवत दुसऱ्यांदा पंतप्रधान
२३१ . पंतप्रधान मालदीवच्या सर्वोच्च्य ' रुल ऑफ निशान इझ्झुद्दीन ' पुरस्काराने सन्मानित .

२३२ . सनदी अधिकाऱ्याला परराष्ट्र व्यवहार मंत्रीपदी नियुक्ती
२३३ . पहिल्यांदा इस्राईलच्या बाजूने मतदान
२३४ . भ्रष्ट ३३ अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती
२३५. नर्मदा नदीचे पाणी पाईप द्वारा क्षिप्रा नदीत सोडले .
२३६. ब्रिटिश हेराल्ड मासिकानुसार २०१९ मधील जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती
२३७ . देशी प्रजातींच्या गायीच्या संख्येत वाढ
२३८ . भारतीय लष्कर जगातील चौथे बलाढ्य सैन्य .
२३९ . बजेट नाही, खाता वही. सादरीकरण पहिल्यांदाच लाल कपड्यात गुंडाळून व मौली धाग्याने बांधून .
२४० . गरिबी निर्मूलनात भारत जगात आघाडीवर १० वर्षात २७ कोटी .
२४१ . पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातच्या सर्वोच्च्य ' द ओर्डर ऑफ झाएद ' पुरस्काराने सन्मानित .

२४२ . पंतप्रधान बहारीनच्या सर्वोच्च्य ' द किंग हेमाद ऑर्डर ऑफ द रेनासेन्स ' पुरस्काराने सन्मानित .
२४३ . भारतीय आतंरराष्ट्रीय कार्ड रूपे १९० देशात पोहोचविले .
२४४ . या देशात जाण्यासाठी व्हिजा नको ब्राझील
२४५ . काश्मीरचे ३७० कलम हटविले .
२४६ . मुस्लिमांची मागास तीन तलाक पद्धती रद्ध .
२४७ . श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय,हिंदूंच्या बाजूने .
२४८ . गांधी घराण्याची झेड प्लस सुरक्षा काढून घेतली .
२४९ . जगातील अनेक देशांना कोरोनावरील लसींचे मोफत वाटप.
२५० . नागरिकता संशोधन बिल पास केले .
२५१ . शस्रास्त्रे आता भारतात बनविली जातात .
२५२ . जगातील सर्वोच्च सूर्य बाग कर्नाटक मध्ये स्थापन .
२५३ . जगातील सर्वात मोठे स्टेडियम मोटेरा गुजरातेत निर्माण .
२५४ . चिनाब नदीवरील रेल्वे पूल जगातील सर्वात उंच पूल ३५० मीटर .

२५५ . करोना या जागतिक महामारी विरुद्ध यशस्वी लढा .
२५६ . जगातील अनेक देशांना कोरोना वरील औषधाचे वाटप .

२५७ . लष्करात भारत वंशीय कुत्र्यांचा समावेश .
२५८. नरेंद्र मोदी पेलेस्टाईन यात्रेवर. इस्राईल जॉर्डन ही शत्रूराष्ट्रे त्यांच्या सुरक्षेसाठी विमाने पेरतात.
२५९ . अमेरिकेचा इराणवर प्रतिबंध . भारताला कच्चे तेल हवे म्हणून सौदी अरब उत्पादन वाढवितो .
२६० . जपान केनडा ऑस्ट्रेलिया द्वारा भारताला दर्जेदार युरेनियमचा सातत्याने पुरवठा .
२६१ . युएईचा भारताला कच्च्या तेलाचा साठा करण्यात सहयोग .
२६२ . चीनच्या विस्तारवादाचा यशस्वी प्रतिकार, जगाला चीनविरोधात लामबंद केले .
२६३ . मोबाईल एप ३२० चीनी वर बंदी .
२६४ . नवे शैक्षणिक धोरण २०२० चा प्रस्ताव
२६५ . अंदाजपत्रकात शिक्षणासाठी ६ % निधी ठेवणार .
२६६ . श्रीराममंदिराचे ५ ऑगस्टला भूमिपूजन श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते .
२६७ . लष्कराकडे ४० दिवस पुरेल इतका आधुनिक शस्त्रसाठा आहे . पूर्वी केवळ ४ दिवस .
२६८ . यु. अ. अमिरात व पाकिस्तान यांच्यात धोरणात्मक विभाजन केले .
२६९ . नव्या संसद भवनाचे भूमिपूजन श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते .
२७० . अटल बोगदा उद्घाटन , ९ किमी लांब !
२७१ . पाकिस्तानला आर्थिक डबघाईला आणला. दहशतवादावर लगाम .
२७२ . पंतप्रधान अमेरिकेच्या सर्वोच्च्य ' लिजन ऑफ मेरीट ' पुरस्काराने सन्मानित
२७३ . नालंदा विद्यापीठ आपल्या प्राचीन ताकदीत पुन्हा उभे .
२७४ . भारतीय विज्ञान संस्थान ( आईआईएससी )ला विद्यापीठ रेँकिंग २०२२ मध्ये संशोधन विभागात प्रथम स्थान
२७५ . आसाम व अरुणाचल यांना जोडणाऱ्या भारतातीलसर्वात मोठ्या ९. १५ किमी पुलाचे उदघाटन
२७६ . मेड-इन-इंडिया 'कवच' ही जगातील अशाप्रकारची सर्वात स्वस्त संरक्षण प्रणाली विकसित .
२७७ . पंतप्रधान इजिप्तच्या सर्वोच्च्य ' ऑर्डर ऑफ नाईल ' पुरस्काराने सन्मानित.
२७८ . संयुक्त राष्ट्र सैन्य पर्यवेक्षक समूहाला हाकलून लावले.
२७९ . जगातील सर्वोत्तम अशा भव्य भारत मंडपम ची उभारणी .
२८० . यशस्वी चंद्रयान ३ मोहीम .
२८१ . सूर्ययान आदित्य १ चे यशस्वी प्रक्षेपण .
२८२ . जी २० या जागतिक बैठकीचे यशस्वी आयोजन .
२८३. भारत मध्यपूर्व युरोप आर्थिक महामार्ग प्रस्ताव .
२८४. विदेशात पळालेले कुख्यात आतंकवादी अज्ञात व्यक्तीकडून संपविले .
२८५. सुरत मध्ये जगातील सर्वांत मोठे व्यापारी संकुल उभारले .
२८६ . ३ नवे कायदे भारतीय न्याय संहिता,
१ पर्यटनात भारत जगात ६५ क्रमांकावरून ३४ वा .
२ श्रीमंत देशांच्या यादीत भारत ६ व्या स्थानी. राष्ट्रीय संपत्ती ८२३० अब्ज रुपये
३ जगात सर्वात जास्त विकास दर ७ . ७ टक्के चीन ६ . ८
४ महागाई दर निम्नतम स्तरावर ३. ६
५ वर्ष २०१३ एक डॉलर ६८.८५ रुपये असा विक्रमी. आता ६४.१५ रुपये
६ डॉलरच्या तुलनेत रुपयात घट नेहरू ३७६% मनमोहन ३८% मोदी १७ % वाजपेयी ५%
७ विदेशी मुद्रा भंडार २७५ वरून ६४२ अब्ज डॉलर .

८ रिजर्व बॅंक सोन्याचा साठा ३१२ वरून ५८२ टन .
९ उद्योगप्रेमी देशात २०१४ मध्ये १४२ क्रमांक. आज २०१८ मध्ये ७७
१० आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नुसार भारताची दरडोई जीडीपी ६६९० वरून ७१७० डॉलर. ४,३४,८५० वरून ४,६६,०५० रुपये झालीय .

११ भ्रष्टाचार मुक्त देशात भारत पुढे जातोय . २०१३ मध्ये ३६ गुणांसह ९४ क्रमांक . २०२१ मध्ये ७७ क्रमांक .
१२ भारतीय दरडोई उत्पन्नात मोदी कार्यकाळात ४५ % वाढ .
१३ डिजिटल पेमेंट मुळे सरकारी मंत्रालयांच्या ४३० योजनांची मदत लाभार्थ्यांना ३ लाख ६० हजार कोटी लोकांना थेट पोहोचते .
१४ सौर वीज उत्पादन २०१४ ला २६३५. आज १२७८९ मेगावॅट. ८ पट वाढ
१५ ऑक्टॉबर २०१७ मध्ये विक्रमी १कोटी ४ लाख प्रवाशांचा विमानप्रवास.
१६ करदात्यांच्या संख्येत ५६ लाख लोकांची वाढ . एकूण संख्या १२,००,००,००० . एकूण वसुली १,००,००,००,००० रुपये .
१७ प्राचीन मुर्त्या भारतात परत आणल्या. मनमोहन पर्यंत १३. मोदींनी २५१ मुर्त्या आणल्या . १८ विदेशातून काळा पैसा भारतात आणला ७१,००० कोटी रुपये
१९ भारतावरील विदेशी कर्ज ३७० अब्ज रुपयांनी कमी झाले .
२० पेट्रोलसाठीचे २००९ ते २०१४ पर्यन्तचे १ लाख ३० हजार कोटी रुपये फेडले.
२१ विदेशी बेन्केतील निनावी २०,००० कोटी रुपये आणले .
२२ करोना लसीकरण एका दिवसात जगात विक्रमी २,००,२३,०००
२३ मुंबई शेअर बाजार विक्रमी ६१०००
२४ पेट्रोलची किंमत १०२ डिझेल ८९ रुपये
२५ भारतीय स्टोक मार्केट जगात ६ वे ३. ४१ ट्रिलियन डॉलर .
२६ . भारतीय निर्यात ४. ७० लाख कोटी रुपये
२७. नळ जोडण्या ५ कोटी
२८ . पक्की घरे निर्माण ७४ लाख
२९ . भारतीय जी. डी. पी. २३० लाख कोटी रुपये
३० . भारतीय संरक्षण उपकरणे निर्यात २१०८३ कोटी रुपये .
३१. मेट्रो २०१४ शहरे ५ , आता २०२२ शहरे १८
३२ या देशांशी व्यापार रुपयांमध्ये - ईरान, रशिया, जपान, संयुक्त अरब अमिरात .
३३. राष्ट्रीय महामार्गांचे निर्माण प्रतिदिन २२ वरून आता २९ किमी.
३४ . मासिक जी एस टी संकलन २,१०,००० लाख कोटी .
३५ . थेट विदेशी निवेश २०१४ मध्ये ३५ वरुन २०२० मध्ये ८२ बिलियन डॉलर्स
३६ . जगात भारतीय पारपत्राचा क्रमांक ८० वा .
३७ . विद्युतीकरणात ७३ क्रमांकावरून २६ वा क्रमांक . वीज निर्मितीत ३ ऱ्या क्रमांकावर.
३८ . अर्थव्यवस्थेत भारत ६ व्या क्रमांकावर पोहोचला .
३९ . ऑटो मार्केटमध्ये भारत ४ थ्या क्रमांकावर .
४० . कापड उत्पादनात इटलीला मागे टाकून, क्रमांक २ वर .
४१ . भ्रमणध्वनी उत्पादनात २ रा क्रमांक
४२ . रेल्वे विद्युतीकरण २०२३ पर्यंत २१४१३ किमी आता २०२३ मध्ये ५८४२४ किमी
४३ . स्टार्टअप २०१६ मध्ये ४४२ आता २०२३ मध्ये ९९३७१
४४ . मेट्रो रेल्वे २०१४ मध्ये ५ शहरात २२९ किमी २०२३ मध्ये २० शहरात ८६० किमी
४५ . ब्रोडबेंड सेवा २०१४ मध्ये ६ कोटी आता २०२३ मध्ये ८३ कोटी
४६ . पोलाद उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानी .
४७ . नारळ उत्पादनात जगात ३ ऱ्या स्थानी .
४८ . विमानतळ १४८ पूर्वी २०१४ मध्ये ७४ होते .
४९ . वैद्यकीय महाविद्यालये ६६० पूर्वी २०१४ मध्ये ३८७ होती .
५० . खादी विक्री ६६९२४४ कोटी , पूर्वी २०१४ मध्ये २१४८२२ होती .
५१ . अनिवासी भारतीयांनी भारतात पाठविलेली रक्कम १०० अब्ज रुपये .
५२ . यु पी आय ट्रांझिक्शन